Saturday, June 28, 2014

गेले ते दिवस ... मामाचे पत्र खरंच हरवलं.

==गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==

1.एक टप्पा आऊट
2.जिकेल तो पहिला
3.कट ला एक
4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा
5 .बॉल घरात गेला की आऊट
6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट
7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल आणायचा
8.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....अरे
यार ट्रायल बॉल होता
9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच
काढायचा...
काय छान दिवस होते राव ते..आठवत असतील हे

 __________________________________________________________________
शाळा आमची छान होती,
शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे…नु सतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?
.
मुद्दामच भिजत जायच
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
.
.
.
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
इतिहासात होता शाहिस्तेखान
.
नागरिक शास्त्रात पंतप्रधान
.
गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
.
का कुठलेतरी … वायव्य….
.
हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
.
English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen
ने
त्या “Pen-fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
"DUNIYADARI"बालपणीचा काळ सुखाचा.....


तुम्ही सुद्धा लहानपणी यातील बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असतील. आठवेय का काही ? 
जर हि पोस्ट तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन गेली असेल तर कमेंट्स करायला विसरू नका.

Monday, June 16, 2014

बाप (Father....)

आपल्याला काही दुखापत झाली कि "आई गं !" असे उद्गार निघतात पण तेच रस्ता ओलांडताना जवळून गेली कि "बाप रे !" असे उद्गार निघतात. कारण संकटात सापडलो कि सोडवणारा "बाप" असतो.
मराठी आणि मराठीच का हिंदु संस्कृतीमध्ये "आई" या शब्दाला आणि नात्याला वास्त्यल्याची मूर्ती मानले जाते "बाप" त्या मानाने नेहमीच दुर्लक्षित राहिला आईच्या महानतेचे गोडवे गाताना "बाप" कुठेतरी हरवला. पण आई इतकाच "बाप" पण मुलांवर प्रेम करतो आई घास भरवते पण बाप तो घास घरापर्यंत आणण्याच्या प्रयत्नात सगळे आयुष्य खर्ची घालतो. म्हणूनच आपल्याला कृष्णावर माया करणारी यशोदा आठवत असेल तर कृष्णाला भर पावसात जीवाची पर्वा न करता टोपली मध्ये नदीतून गोकुळात आणणारा बाप वसुदेव पण आठवला पाहिजे.
This post is dedicated to all FATHERS on the occasion of FATHER DAY......


बाबा आम्हाला तुम्ही पण लक्षात आहात.

इथे दिलेल्या कविता कुणी लिहिल्या माहित नाही पण च्या निमित्ताने आपाल्यापर्यंत त्या पोहोचवत आहे.

बाप (Father....)

शाळेपासून बापाच्या,
धाकात तो राहत असतो.
कमी मार्क पडलेलं,
प्रगतीपुस्तक लपवत असतो.
आईच्या पाठी लपून तो,
बापाशी बोलत असतो.
डोळा चुकवून बापाचा,
हुंदडायला जात असतो...
शाळा संपते, पाटी फुटते,
नवं जग समोर येतं.
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात,
मन हरखून जात असतं.
हाती असलेले मार्क घेऊन,
पायरया झिजवत फिरतअसतं.
बाप पाहतो स्वप्नं नवी,
हे मुखडा शोधत असतं...
सुरू होतं कॉलेज नवं,
दिवस भुर्रकन उडून जातात.
एटीकेटीच्या चक्रातून,
वर्षं पुढे सरत जातात.
ग्रुप जमतो, दोस्ती होते,
मारामाऱ्या दणाणतात.
माझा बाप ठाऊक नाही,
अशा धमक्या गाजतअसतात.
परीक्षा संपते, अभ्यास सरतो,
डिग्री पडते हाती याच्या.
नोकरी मिळवत, आणि टिकवत,
कमावू लागतो चार दिडक्या.
आरामात पसरणारे बाजीराव,
घोड्यावरती स्वार होतात,
आणि नोकरीच्या बाजारात,
नेमानं मोहिमा काढू लागतात...
नोकरी जमते, छोकरी सापडते,
बार मग उडतो जोरात.
एकट्याचे दोघे होतात,
सुखी संसार करू लागतात.
दोघांच्या अंगणात मग,
बछडं तिसरं खेळू लागतं.
नव्या कोऱ्या बापाला,
जुन्याचं मन कळू लागतं...
नवा कोरा बाप मग,
पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने,
आजोबाच्या कायेत शिरतो.
पोराशी खेळता खेळता,
दोघेही जातात भूतकाळात.
एकाला दिसतो दुसरा लहान,
दुसरा पाहतो गोष्ट महान...
रंगलेल्या गोष्टीत या,
मग शिरतो फ्लॅश बॅक.
बापाच्या भूमिकेतून,
पोर पाहतो भूतकाळ.
लेकरासाठी मग त्याला,
कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो,
उरात घेऊन फिरत असतो...
कडकपणाच्या आवरणाखाली,
झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या,
झगडणारं हाड असतं.
दोन घास कमी खाईल;
पण पोरांना गोड देतो.
हट्टासाठी पोरांच्या,
ओव्हरटाईम करत असतो...
डोक्यावरती उन्ह झेलत,
सावली तो देत असतो.
दणाणत्या पावसापासून,
कुटुंब आपलं जपत असतो.
घर नीट चालण्यासाठी,
स्वतः बाहेर फिरत असतो.
आईच्या मऊशार तळव्यामागचा,
तोच राकट हात असतो...
बाप कधी रडत नाही,
बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही,
बाप कधी मातत नाही.
पोरं सोडतात घरटं अन्,
शोधू लागतात क्षितिजं नवी.
बाप मात्र धरून बसतो,
घरट्याची प्रत्येक काडी...
पोरांच्या यशासोबत,
त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना,
मात्र आतून रडत असतं.
काही झालं, कितीही झालं,
तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला,
तोच तर उभारी देत असतो...
सारी कथा समजायला,
फार मोठं व्हावं लागतं.
बापाचं मन कठीण फार,
चटकन हाती लागत नसतं.
आकाशाहून भव्य अन्,
सागराची खोली असते.
बाप या शब्दाची,
महतीच मोठी न्यारी असते...
कळत नाही बापाचं मन,
स्वतः बाप झाल्याशिवाय.
बापमाणूस असतो तो,
कसा कळणार बापांशिवाय ?
असतं न्यारंच रसायन,
त्याची फोड उकलत नाही.
म्हणून तर बापावर कविता,
कधी कोणी करत नाही...
करणार कशी कविता कोणी ?
तो त्यात मावत नाही.
चार ओळीत सांगण्यासारखा,
बाप काही लहान नाही.
सोनचाफ्याचं फूल ते,
सुगंध कुपीत ठरत नाही.
बाप नावाच्या देवाचा,
थांग कधी लागत नाही...
केला खरा आज सायास,
त्याला थोडं शोधण्याचा.
जमेल तेवढा सांगितला,
आधार आमच्या असण्याचा.
एक मात्र अगदी खरं,
त्याच्याशिवाय जमत नाही.
आईमार्फत बोललं तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही...
बाप नावाच्या पारिजातकाचं,
असंच काहीसं जिणं असतं.
ते समजून घेण्यासाठी,
बापच होणं भाग असतं..
बाप
 नियतीनं दिलेली  एक जाणीव ....
त्याला आई होता येत नाही
म्हणून तो बाप आहे ,
 वेदनेतही तटस्थ राहण्याचा
       त्याला शाप आहे.....
तरीही ..कुटूंबस्थ समर्थपणे
हाकण्याचा त्याला उःशाप आहे..
 श्रम आणि घाम
       नाण्याच्या दोन बाजू ....
चितही तोच आणि पटही तोच ,
दोन्ही बाजूने पिटतो....
तरी आनंद वाटतो...
 पिलं विखुरली तरी....
      त्याला व्यक्त होता येत नाही,
काळजाच्या तुकड्यांसाठी
उद्ध्वस्त होता येत नाही ...
 बाप असाच असतो ....
     
 कोंडलेल्या श्वासातून
      हसत - हसत
      अभिव्यक्त होणारा,
      पोटच्या पिलांसाठी
      मोकळं आकाश
      शोधणारा...........
 Happy ......... FATHER'S .....     Day ...............

भयानक मराठी PJ - WhatsApp Jokes Collection

भयानक मराठी PJ


 कावळा सरळ का उडतो?
कारण तो विचार करतो
की
उगाचच...
'का-वळा'?

जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
------------------------
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 
--
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ? 
हिंदुस्तान लिव्हर

रशियन डोअरकिपरचे नाव काय?
.
.
उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
.
.
.
.
वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.
ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
-----
त्याच्या मोठ्या  बहिणीचे नाव काय ?
थोर ली
-----
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
-----

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके  पडतात ती वेळ कुठली  असते ?
.
,
.
घड्याळ दुरुस्त करण्याची ! 
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
.
.
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे… 
जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
.
.
.
.
.
.
.
.
.
हसायच नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आमटी
नया है वह ......
 -------------------------------------------------------------------------------------------
गंपू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना?
कंडक्टर : हो... का?
गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय... मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!
  -------------------------------------------------------------------------------------------
 फोटोमध्ये नवरा नेहमी डाव्या बाजूला आणि बायको उजव्या बाजूला का असते?
कारण बॅलन्सशीटमध्ये असेट्स डाव्या बाजूला लिहितात आणि लायेबिलिटीज उजव्या बाजूला!!!!

  -------------------------------------------------------------------------------------------
अनिल :- आई आमचे गुरुजी तर ज्ञानेश्वर आहेत.
आई :- असं का म्हणतोस अनिल?
अनिल :-आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडून
कविता पाठ करुन म्हणून घेतली...
 -------------------------------------------------------------------------------------------
➕Positive attitude:
नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते
नवरा: डार्लिंग, कीती वेळ काम करशील?  रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का....

प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
दवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव काय असेल?
उत्तर: टोचूकासुई
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
सलून उघडल तर सलूनचे नाव काय असेल?
उत्तर: मिशीकापूका
प्रश्न: जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडली
तर त्या शाळेच नाव काय असेल?
उत्तर: याशिका
प्रश्न: एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक होतो..
रशियात आपले नाव बदलून तो काय ठेवेल ?
उत्तर: जोरात धावतोस्की !!!!
प्रश्न: चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकली
तर त्या टपरीला तो काय नाव देईल?
उत्तर: फुंकून फुंकून पी
 -------------------------------------------------------------------------------------------
 पहिली मुलगी:- मी काल स्वप्नात माझा खून होताना पहिला.
दुसरी मुलगी:- तू काही घाबरू नकोस,
असली स्वप्न जर खरेच घडली असती तर मला रोज दिवस गेले असते.
[6/12, 1:40 PM] Bipin Shinde: मागच्या वर्षी मी बसमध्ये
दोन स्त्रियांमधली ऐकलेली चर्चा.
त्यातली एक दुसरीला सांगत होती -
"अगं, काल (वटपौर्णिमेच्या दिवशी) मला
रजाच मिळाली नाही.
शेवटी मी आमच्या कामवालीला सांगितलं,
जा गं जरा माझ्या वाट्याच्या
चकरा तू मार गं वडा ला ह्या वर्षी.
ती पण बिचारी गेली गं बाई आणि
आनंदाने चकरा मारून आली.
अश्या कामवाल्या मिळायला पण भाग्य लागतं गं. "
  -------------------------------------------------------------------------------------------
आज  सगळ्या Ladies
उपास  करणार  आणी  वडाला  म्हणणार  .......
वडा पाव,  वडा पाव.........

  -------------------------------------------------------------------------------------------
बेवडा बायकोला मेसेज करतो,
"शेवटचा पेग चालु आहे, अर्ध्या तासाने घरी यतो."
.
.
.
.
.
.
.
.
"आणि नाहीच आलो तर हाच मेसेज परत वाच. "

  -------------------------------------------------------------------------------------------
 मुंबई पोलिस हवालदार :(बॉल पेन हातात) पावती बनाना पड़ेगा रे बाबा...
तुझं नाव काय??
what name...?
फॉरेनर :  Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz...

हवालदार : दूसरी बार संभालनेका हा...। जाओ अभी !!!  
  -------------------------------------------------------------------------------------------
मित्राचे कोणते चार शब्द आपले
कॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु
शकतात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ती तुझ्याकडेच बघत होती...
  -------------------------------------------------------------------------------------------
 जी स्त्री एक जोडीदार सात जन्म मिळावा म्हणून पूजा करते ती "वट सावित्री"
आणि
जी स्त्री एका जन्मात सात जोडीदार मिळावे म्हणून
पूजा करते ती?
.
.
.
.
"चा-वट सावित्री"
  -------------------------------------------------------------------------------------------
प्रिय पत्नीस,
आज पासून फिफा वर्ल्ड चालू होत आहे.
म्हणून तुझ्यासाठीचे काही नियम
१. आजपासून रिमोट कंट्रोल  आणि टीव्ही पूर्णपणे माझा...
२. तुझ्या सगळ्या मैत्रीणींना आधीच सांगून ठेव, कुणीही पुढील महीनाभर लग्न करायचं नाही, बाळंत व्हायचं नाही, आणि मरायचं पण नाही.. कारण आपण जाणार नाही.
३. ज्यातलं कळत नाही त्याविषयी बोलायचं नाही.
४. "सगळे धावत असताना, तो एकटाच तिकडे उभा कसा?"
असले प्रश्न विचारायचे नाहीत.
५. हा कोणता देश? ते कुठं आलं?" ते मला माहीत नाही.
लहानपणी भूगोलचा अभ्यास करायचा होता.
६. "कोण विरुद्ध कोण?" हा प्रश्न विचारायचा नाही. भारत यात नाही एवढं ज्ञान तुझ्यासाठी पुरेसे आहे.
७. मी टीव्ही समोर असताना रांगत जा.
८. "ई!!! तो असा काय दिसतो?" असं म्हटलंस तर बघ. कसाही दिसत असला तरी तुझ्या भावा पेक्षा चांगलाच दिसतो.
९. ही मॅच आहे. इथे त्या फडतूस सूनेच्या घरासारखे दर दोन दिवसांनी घरात नवीन पुरुष येत नाहीत, नवऱ्यानी टाकलेल्या, सहा रिकामटेकड्या बायका नाहीत,
एका बरोबर प्रेम करुन दुसऱ्या बरोबर लग्न करणारी आयटम नाही आणि तिच्या सासूची सततची खी खी करुन पकवणारी बडबड नाही.
त्यामुळे मला मला हा प्रकार आवडतो.
कळंलं??
(वर्ल्डकप संपल्या नंतर )
फक्त तुझाच नवरा
  -------------------------------------------------------------------------------------------
अस्सल पुणेरी....!
मि सिग्नल ला थांबलो होतो, Mobile वर WhatsApp करत. सिग्नल Green झालेला कळालेच नाही त्या मुळे तसाच थांबलो होतो.
शेजारी रस्ता cross करण्यासाठी उभ्या असलेल्या आज्जी बाई अगदी पुणेरी tone मधे म्हणाली
"पुण्यातले signal ह्याहुन जास्त हिरवे होत नाहीत,  निघा आता !"

भाजीवाला खुप वेळ भाजीवर पाणी मारत असतो.
शेवटी समोर वाट पाहत असलेली एक पुणेरी बाई म्हणते "भेंडी शुद्धि वर आली असेल तर एक किलो द्या...!"

एक मुलगा कर्वे रोड वर Bike जोरात चालवत होता..
एक आजोबा त्याला बोल्ले
"ओ कर्वे.... आरामात चालवा"
मुलगा म्हणाला "मि कर्वे नाही"
आजोबा बोल्ले "Ohh sorry, मला वाटलं तुमच्या बापाचा रस्ता आहे."
  -------------------------------------------------------------------------------------------
चड्डी:बरे झाले ‘डॉलर’ नावाचीच चड्डी येते….
चुकून माकून ‘रूपया’ नावाची असती तर
दिवसभर चड्डी पकडूनच फिरावे लागले
असते…..
किती वेळा ती घसरण ???
  -------------------------------------------------------------------------------------------
"नवरा" हा शब्द उलटा वाचला तर "रावन" शब्द तयार होतो.
हा निव्वळ योगायोग आहे कि आपल्या प्राचीण पुर्वजांचा खवचटपणा ??

 -------------------------------------------------------------------------------------------
प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ? दिनू : ३०ते ४०वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दिनू : वेडा नाही. न्हावी आहे..
  -------------------------------------------------------------------------------------------
नवीनच लग्न झालेले एक जोडपे रेल्वे ने प्रवास करत असतात,,
बायको : अहो, माझे डोकं दुखतय,
नवरा प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवतो व कपाळाचे चुंबन घेतो व विचारतो, आता कसे वाटते?
बायको : हं, आता बरं वाटतय.
थोड्या वेळाने पुन्हा,
बायको : अहो, माझी मान दुखतेय,
नवरा प्रेमाने मानेवरून हात फिरवतो, मानेचे चुंबन घेतो आणि विचारतो आता कसे वाटतेय?
बायको : हं, आता छान वाटतंय,
थोड्यावेळाने बायको पुन्हा,
बायको : अहो, माझा हात दुखतोय,
नवरा तिचा हात प्रेमाने हातात घेतो, हाताचे चुंबन घेतो व विचारतो, आता कसे वाटतंय?
बायको : हं, आता छान वाटतंय,
बराच वेळ हे सर्व बघत असलेला म्हातारा बाबा न राहवून त्या नवविवाहित तरूणाला विचारतात,  तुमच्या चुंबनात फार ताकद आहे,
तुम्ही मुळव्याध चा इलाज करतात का हो??

  -------------------------------------------------------------------------------------------
मक्या त्याची मुलगी पाहायला आलेल्या पाहुण्यांना सांगत  होता -
"माझी विजय मल्ल्या बरोबर भागीदारी आहे !"
मक्याची परिस्थिती पाहून पाहुण्यांनी भीत-भीत
विचारले -"कुठल्या व्यवसायात भागीदारी आहे?"
मक्या - "मल्ल्या दारू विकतात.....
आणि मी चखना !
..
.
.
.
.
.
.
.
माझी फुटाण्याची गाडी आहे.....
  -------------------------------------------------------------------------------------------
 महत्वाची सुचना
 मद्यपान करून गाडी चालवणे धोकादायक आहे. काल संध्याकाळी ची गोष्ट माझा मित्र बियर पिउन गाडी चलावत होता इतक्यात उजवीकडे वळण्यासाठी त्याने हात बाहेर काढला तेव्हा कोणतरी त्याच्या हातातली बियर घेउन गेला         
           हरामखोर साले
  -------------------------------------------------------------------------------------------
 गुरुजी - सोमवार ते शुक्रवार 5दिवस काम ,
आणि शनिवार रविवार सुट्टी
ही कल्पना पहिली कोणाची ?
बंडू -
.
.
द्रौपदीची !!!

गुरुजी बेशुध्द आहेत अजुन !!!
.
ज़्यांना समजलं त्यांनी फाॅरवड करा बाकीचे पोगो बघा
[6/9, 9:24 PM] santosh patil kop: आज ब-याच दिवसानंतर एक जूनी मैत्रीण भेटली,
" कसा आहेस रे ,
म्हणुन विचारपूस करु लागली,
पुढे असे काही प्रश्न उत्तरे झाली,
की आपोआप डोळ्यातून अश्रूं वाहीली.....
.....
.....
.....
तिने विचारले :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"तु अजुन पण गाय-छाप खातो का..."
  -------------------------------------------------------------------------------------------
 Height of prank call
Hello pooja hai...?
Nahi...
To karvalo... Jai Mata Di !!!!

Height of irritating someone:"
Boy:" pen hai ??
Girl:" nahi..
Thodi der baad..
Boy:" pen hai ??
Girl:" nahi bola na..
Boy:" pen hai pen ??
Girl:" nahi hai kaminey, aur abki bar pucha to
to hathode se sar phod dungi
Kuch der baad...
Boy:" hathoda hai kya..???
Girl:" nahi..
Boy:" accha.. to phir pen hai pen..???..

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
A guy calls an unknown number..
Guy: Fridge hai?
Reply: Haan hai.
Guy: Chalta hai?
Reply: Haan chalta hai..
Guy: Toh pakad ke rakhna, warna bhaag jaayega..
And he hangs up.. After a while, he calls up again..
Guy: Fridge hai?
This time the person's really angry.
Reply: Nahi hai.
Guy: Kahaan se hoga.. Bola tha na pakad ke rakhna varna bhaag jaayega..
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
✔Ek aur...
Dr:Kaise aana hua?
Patient: Doctorsaab tabiyat theek nahi hain
Dr: Sharab peete ho?
Patient: Peeta to hoon, par chhota peg hi banana. I'm not feeling well !
.................................
✔ Baslast..
Teacher-How many planets are there?
Santa -Mercury, Venus, Jupiter vagerah. Vagerah
W
Teacher-Aur batao?
Santa-Aur bas ...sab badhiya!!! Ekdum
Mata raani ki kripa....
Aap sunao...??
 
One more Height of prank call.
Hello Popatlal hai?
Nahi.... Hang up
After some time again
Hello Popatlal hai?
Bola na nahi hai.... Hang up
And again
Hello Popatlal hai?
Nahi hai mere baap.... Hang up
And one more time
Hello Popatlal hai?
haan hai bol, kya chahiye
chal hat,.....
jhut mat bol, .. .....
Popat green hota hai.. .....
Lal nahi........

      
 jaldi send karo bilkul naya hai 

  -------------------------------------------------------------------------------------------
तीन वर्षाच्या चिंटू ने आपले ढुंगण  अजूनही पाहिले नव्हते शाळेत पहिल्याच दिवशी मास्तरांनी छडी ने ढुंगणावर मारल्यावर चिंटू ला खूप दुखावले .त्याने घरीआल्यावर आर्श्या समोर उभे राहून आपले ढुंगण तपासले आणि म्हणाला अल्ले बाप ले !!!"
दोन तुकडे केले…
  -------------------------------------------------------------------------------------------
एकदा चित्रगुप्त ब्रम्हदेवाकाडे तक्रार घेऊन गेला की....
देवा ती वटसावित्री ची 'Scheme' (७ जन्म हाच नवरा पाहिजे) बंद करा.
ब्रम्हदेव: का...? काय झाले...?
चित्रगुप्त: अहो देवा 'Tracking' ठेवणे खूप 'Confusing' झाले आहे. पुरूष दुसर्‍या जोडीदाराची 'Demand' करतो तर पत्नी तोच पुरूष पाहिजे म्हणून पूजा करते. सगळे 'manage' करणे खूप कठीण झले आहे.
ब्रम्हदेव: ते काही मला माहीत नाही तुम्ही काय ते 'Manage' करा. 'Scheme' बंद होणार नाही.
शेवटी नारद मुनी ने १ तोडगा दिला...
देवा 'Scheme' मध्ये एक अमेंडमेंट करा की हाच पती पाहिजे असेल तर सासू पण हीच मिळेल. बघा 'Demand' कशी कमी होते ती...
  -------------------------------------------------------------------------------------------
Bank manager: Ye kya ajeeb sa signature hai?
Santa : ye sign meri daadii ka hai!
Bank manager: Aisa ajeeb sa sign? kya naam hai unka?
Santa : Jalebi Baai...

  -------------------------------------------------------------------------------------------
मी तिच्या मिठीत विसावलो होतो.
मग वाटले की तिचे मराठीचे व्याकरण तपासावे...
म्हणून मी तीला विचारले.....
"मिठीतला 'मि' पहिला की दूसरा?"
ती म्हणाली -
.
.
.
.
.
.
"सातवा"
 -------------------------------------------------------------------------------------------
मोगली  एकदा  दादा  कोंडके  न  विचारतो ,
"दादा तुम्ही चड्डी कुठे  शिवता ?"
दादा  म्हणतात ,
" च्या मायला, कुठे  म्हणजे  काय ?..
जिथे  फाटते  तिथेच  शिवतो!"
Rajnikant: Aaj Mera Kutta Ne Andaa Diya.
Big B: Kutta Kab Se
Andaa Dene Laga?
Rajnikant: Ye Rajni Ka Style
Hai. Maine Apni Murgi Ka
Naam Kutta Rakha Hai.
  -------------------------------------------------------------------------------------------
 ⏰ ROCKING GENERATION...
"KID FAILS IN EXAM"
Father: Aaj Se Mujhe Papa Mat Kehna...!

Son: Oh, come On Dad,
It Was Just A 'School Test'
Not A "DNA" Test...!

Tchr : Murgiyo ki taange chhoti kyu hoti hai ?
Sardar ka Asardaar reply : Sir, agar murgiyo ki taange Lambi hoti to Ande itne upar se gir kar toot jate na.

Teacher- Chand par pehla kadam kisne rakha?
Pappu-NEIL ARMSTRONG.
Teacher- Aur doosra ?
Pappu- doosra bhi usi ne rakha hoga ..... Langdi khelne thodi gaya tha woh!!!!

-Laughter time-!
-Doctor : Roz 5km walk karo, to 1 sal me 50kg wajan kum ho jayega..
1 saal baad santa phone pe:
Wajan to kam ho gaya,
magar saale ghar kaise jau 1825km door aa gaya hu
------------------------------
Santa aur Banta 8th mein aathvi Baar Fail Ho gaye
Santa: Chal Suicide kar le
Banta: Saale, Pagal Ho Gaya Hai ??
Agle janam Fir NURSERY se shuru karna padega
----------------------------
Santa: shirt ke liye ek acha kapda dikhaiye.
Sales man: plain main dikhau.
Santa: Nahin helicopter main dikha
saale bandar ki aulad… Yahin pey dikha!!
--------------------------

Doctor: Do exercise daily for
good health.
Santa: Sir i play football, cricket,   daily.
Doctor: how long  do you play?
Santa: until d battery in my mobile goes down!!
-------------------------------------------------
एक हैदराबादी परिवार में बेटा स्कूल से रोता हुआ घर आया.
मां : काईकू रोरा ?
बेटा : टीचर मारी मेरेकू
मां : काईकू मारी चुडैल तेरेकू ?
बेटा : मैं मुर्गी बोला उसकू
मां : अरे काईकू ऐसा बोला रे ?
बेटा : काईकू बोले तो ? हर ईक्जामा में आंडा देरी मेरेकू.

लो अब कुछ मारवाड़ी चुटकला सुणो:
 मारवाड़ी की पत्नी, "म्हने लागे म्हारी छोरी को अफेयर चालु है"।
पति: वो क्यूँ?
पत्नी: "पॉकेट मनी" कोनी माँगे आजकल।
पति: हे भगवान, इं को मतलब लड़को मारवाड़ी कोनी है। 

एक मारवाड़ी को एक्सीडेंट हो ग्यो.....
डाक्टर बोल्यो-टांकों लगाणो पड़ेगो
मारवाड़ी- कित्तो पीसो लागेगो?
डाक्टर-2000 रिपया लागसी
मारवाड़ी- अरे !!!
भाया ....टाँकों लगाणों है...एंब्रोईडरी
कोणी करवाणी.....

  -------------------------------------------------------------------------------------------
लहानपणी मी खुप श्रिमंत होतो
कारण
या पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझे पण
२,३ जहाज चालायचे ।।
आता हरवली ती श्रिमंती
आणि हरवले ते बालपण
  -------------------------------------------------------------------------------------------
हम तो निकले थे
तलाशे इश्क में
अपनी तनहाईयों से लड़ कर...
मगर...
गर्मी बहुत थी
बियर पी के वापिस आ गए !!!
  -------------------------------------------------------------------------------------------
हर चीज का नशा अलग होता है
हर चाँद का दीदार अलग होता है
किसी एक कंपनी में जिंदगी
बरबाद मत करना
क्यूं की.........
हर कंपनी का पगार
अलग होता है

  -------------------------------------------------------------------------------------------
 'गुण जुळले' की लग्न होतात
'दोष जुळले'... की .... मैत्री
  -------------------------------------------------------------------------------------------
एक निग्रो माणुस
मरतो आणि र्स्वगात जातो !
.
.
अप्सरा:"कोन आहे तु ??
.
.
माणुस-( to impress) मी HERO
आहे
TITANIC चा..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अप्सरा :"अरे काळ्या Titanic
बुडली होती जळाली न्हवती..

  -------------------------------------------------------------------------------------------
 नक्की वाचा हा नवीन-जबरदस्त जोक..स्वतःहून शेअर कराल
.
.
.
एकदा केजरीवाल नरेंद्र मोदींना भेटतो, आणि विचारतो;
केजरीवाल : तुम्हाला भारताच्या बाहेर कोणी ओळखत पण नाही..!
.
मोदी : हो का??? चल पाहू भारताच्या बाहेर कोणी मला ओळखतं का नाही..!
.
.
( केजरीवाल व मोदी अमेरिकेत ओबामाच्या घराजवळ जातात... )
.
.
केजरीवाल : ओबामा तुम्हाला ओळखतो हे दाखवून द्या बरं..
.
मोदी : तू इथे ओबामाच्या घराबाहेर ऊभार, मी घरात जातो आणि ओबामा सोबत गॅलरी मध्ये येतो...!
.
.
( मोदी घरामद्धे जातात आणि ओबामा सोबत गॅलरी मध्ये येऊन केजरीवाल ला हात दाखवतो )
.
.
( मोदी थोड्यावेळानंतर बाहेर आले, त्यांनी पाहिलं की केजरीवाल बेशुद्ध पडला होता , थोड्यावेळानंतर तो शुद्धीत येतो..)
.
.
मोदी : का....काय झालं...बेशुद्ध कसा काय पडला??
.
केजरीवाल : तुम्ही बाल्कनी मध्ये ऊभे होता तेंव्हा एक अमेरिकन माणूस आला आणि त्याने मला विचारलं ,''नरेंद्र मोदी सोबत त्यो काळा माणूस कोण रे भावा....????''
  -------------------------------------------------------------------------------------------
 एक बाई पर्स घेन्यासाठी
दुकानात गेली. दुकानदाराने
१०,००० ची पर्स दाखवली.
बाईः एवढीशी प्रर्स, आणि
एवढी महाग?
दुकानदारः अहो बाई, ही
मानसाच्या ल....
कातड्यापासुन बनवली आहे.
प्रेमाने हात फिरवल्यावर हिची
"सूटकेस" होते
[6/1, 11:25 AM] santosh patil kop: नवाज़ शरीफ़ मोदी से मिलने के
बाद धर्मेंन्द्र से मिलने गये थे.
उन्होने पूछा की सनी देओल हॅन्ड
पंप कब वापस करने वाला है..!! 
तयारी विधानसभेची ।लेखी परीक्षा ।।
प्रश्न १ ला: रिकाम्या जागा भरा
1 मी काय ..........मुतू
2 अब  ........सरकार
3 हे सर्व ........ धोरणामुळ
वेळ आलेय परिक्षा देण्याची ...
अखिल भारतीय राजकीय आणि अराजकीय संघ
विषय : मराठी
--------------------------------------------
प्रश्न 1)खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १० ते १५ ओळीत निबंध लिहा.
१) मी आमदार झालो तर..
२) बंडखोर उमेदवाराचे आत्मवृत्त
३) चिकनसुप शाप कि वरदान
४) आप कुणाची गरज..?
५) माझा आदर्श नेता
प्रश्न २) कोण कोणास म्हणाले ?
१. "..मग मी काय धरणात मुतू का..?"
२."...अरे मी त्यांना चिकन सुप पाजलंय.."
३."शाई पुसुन दोनदा मतदान करा..
४."...मी तर ८ कोटी खर्च केलाय निवडून येण्यासाठी ..."
प्रश्न ३)योग्य जोड्या जुळवा
1.कलमाडी . . .   अ.सिंचन घोटाळा
2.पवार........ब.2G घोटाळा
3.देवकर.....क.आदर्श
4.चव्हाण.....ड.घरकुल घोटाळा
प्रश्न 4.चुक की बरोबर सांगा
1. गोध्रा हत्याकांडात मोदींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
2.दिल्ली खुर्ची सोडण्याआधी जनमत घेतले होते.
3.महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा चांगले आहे .
4.शिवबंधनामुळे बंडखोरी थांबली.
5.मनमोहनसिंग उत्स्फुर्तपणे बोलले
प्रश्न 5 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
1. एखाद्याचा भुजबळ करणे
2.मनसे पाठींबा देणे
3. फक्त 49 दिवस सोसणे
प्रश्न 6 गटात न बसणारा शब्द ओळखा
1. कमळ,वाघ,शिट्टी,रेल्वे इंजिन
2.दादा,साहेब ,ताई,आण्णा
3. कॉंग्रेस ,आप,भ्रष्टाचार,राष्ट्रवादी
4.द्रविड,बोस,गांधी,खन्ना
प्रश्न 7 पत्र लेखन
पक्षप्रमुखांनी तिकीट कापल्याने नाराज झालेल्या मामाची समजूत काढणारे पत्र लिहा.
प्रश्न 8 टीपा द्या।
1 रामदास आठवले चे दिवा स्वप्न
2 नाशिक चे पानीपत
3 अशोक चाव्हाण -आदर्श खासदार
4 बटाटे वडा-चिकन सूप
 -------------------------------------------------------------------------------------------
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - गन दे कुत्ते गन !
  -------------------------------------------------------------------------------------------
पक्याला आणि त्याच्या
बायकोला ४ मुल असतात,
घरातली परिस्थिती फारशी
चांगली नसते. बिचारा
कसातरी मेहनत करुन
सगळ्यांना २ वेळचे खायला
घालत आसतो....!
अचानक आपल्या सरकारला
गरीबांची दया येते. ते एक
मदत म्हणून नविन सबसिडी
( अनुदान ) जाहिर करतात....!
"ज्यांना कोणाला ५ किंवा
त्यापेक्षा जास्त मुले / मुली
असतील त्यांना सरकार कडून
प्रत्येक मुलासाठी २०००/-
अनुदान देण्यात येइल "
हे ऎकूण पक्या त्याच्या
बायकोला म्हणतो मला
माझ्या गर्लफ्रेंड पासून आजुन
एक मुलगी आहे. मी त्यांना
पण घेऊन येतो म्हणजे
आपल्याला सरकार कडून
अनुदान भेटेल...
( पक्या जातो आणि काही
वेळाने परत येतो )
आग हे काय गं ?? आपली
२ पोरं कुठ गेली ??
पक्याची बायको खुदकन हसते
आणि बोलते :- "तुम्हाला काय
वाटल ? अनुदानाची बातमी
काय फक्त तुम्हीच ऎकली
होती काय ? ज्यांची होती ते
आले आणि घेऊन गेले...

  -------------------------------------------------------------------------------------------
 काय साली जिंदगी आहे.....
डॉक्टर ला वाटते
तुम्ही आजारी पडावे....
पोलिसाला वाटते
तुम्ही काही तरी गुन्हा करावा....
वकीलाला वाटते
तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्
अडकावे....
शिक्षकांना वाटते तुम्ही अडाणीच
जन्माला यावे....
अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते
तुम्ही मरावे....
फक्त आणि फक्त एका चोरालाच वाटते
की तुम्ही खूप खूप श्रीमंत व्हावे.


All these jokes are collected from whatsApp Joke forwards and are not intended to hurt anyone. Keep Smiling......
 

Friday, June 13, 2014

|| बायको नावाचं यंञ || - Marathi bayako....

वटपोर्णिमा आली आणि मी बायको या विषयावर काही कविता शोधत  होतो. आणि मला असे आढळले कि आपल्या इंटरनेट वरील ब-र्याच मित्रांनी खूप काही लिहून ठेवले आहे. कविता , विनोद आणि खूप काही.
म्हणूनच हि पोष्ट डेडिकेटेड टू ...

|| बायको नावाचं यंञ ||


बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,
पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,
गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,
अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,
असंच असतं रोज सकाळचं सत्र..!
बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका,
संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,
हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,
'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,
तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..!
बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र...!‌
रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,
डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,
सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,
पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि
कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..!
बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र..
जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,
मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,
जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,
नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे,
असे आहे बायको नावाचे यंत्र...!

-------------------------------- काही विनोद या बायको नावाच्या यंत्रावर -----------------
मागच्या वर्षी मी बसमध्ये
दोन स्त्रियांमधली ऐकलेली चर्चा.
त्यातली एक दुसरीला सांगत होती -
"अगं, काल (वटपौर्णिमेच्या दिवशी) मला
रजाच मिळाली नाही.
शेवटी मी आमच्या कामवालीला सांगितलं,
जा गं जरा माझ्या वाट्याच्या
चकरा तू मार गं वडा ला ह्या वर्षी.
ती पण बिचारी गेली गं बाई आणि
आनंदाने चकरा मारून आली.
अश्या कामवाल्या मिळायला पण भाग्य लागतं गं. "
 
------------------------------------------------------------------------------------------
 
गंगुबाई :- फौजदार साहेब;
सापडतील का हो आमचे हे ?
चार दिवस झाले गायब आहेत;
फौजदार :- काही काळजी करू नका
कालच पर्वती जवळ त्यांचे मोजे सापडलेत: त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय....
.
.
.
.
.
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!! 

----------------------------------------------------------------------------------------------------

बायको : अहो ऐकलत का, ब-याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे.
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.

-------------------------------------------------------------------------------------------------

  


आणि जाता जाता खालिल छोटासा किस्सा नक्की वाचा आणी सुखी संसाराचे सूत्र ध्यानात ठेवा.

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य
केल ??
नवरा-
आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो,
घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन
बायकोला खाली पाडली..
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झाल",
थोडावेळाने
पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ
दुसर्यांदा झाल"
आणि जेव्हा ते
तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक
काढली आणि घोड्यावर
गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बावळट, तु
घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झालं".
आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतो
तेव्हा  स्वत: च्याच  बायकोचा आदर करा ..!