Wednesday, April 23, 2014

मराठी विनोद : फक्त हसा Ultimate Marathi Jokes Collection


Ultimate Marathi Jokes Collection

फक्त हसा 

 

इथे दिलेले सर्व विनोद, कविता व कथा या मला whats App वर आलेल्या आहेत बऱ्याचदा आपण वाचलेल्या सुद्धा असतील पण सर्व एकत्र वाचल्यानंतर आपण खूप हसल्याशिवाय राहणार नाही.
=======================================================================
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्शात ठेवा...
आंब्याच्या झाडाला आंबे येतात...
पण...
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाहीत
हसु नका...
लक्शात ठेवा...

आजुन 1गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा....
झोपून अभ्यास केल्यानी नेहमी झोप येते
पण
बसून अभ्यास केल्यानी बस येत नाही 
=======================================================================

तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतात
आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत
घेते आणि छान पप्पी घेते.
तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका.....
ते फक्त आकर्षण नसते तर ती...
एक तपासणी असते......
दारुची,
सिगारेटची,
लिपस्टिकची,
परफ्युमची,
आणि
दुसर्या स्रीच्या लांबट केसाची.....
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व
पुरावे नष्ट करूनच घरी जा....
सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी........
=======================================================================
Puneri Classic -
Gotya - "Baba mala 'Blackberry' nahitar 'Apple' pahije"
Baba -" Fanas" aanlay, to sampav aadhi

=======================================================================

"नशा" "मोहब्बत "का  हो "शराब" का हो ...या - "व्हाट्सप्प "का  हो
" होश " तो तीनो मे खो जाते है
" फर्क " सिर्फ इतना है की,
"शराब" सुला देती  है  ..
"मोहब्बत " रुला  देती  है ,
- और -
"व्हाट्सप्प " यारो  की याद दिला  देती  है  ..!
      समर्पित
सभी प्यारें  दोस्त के लिए ...
=======================================================================
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - बंदुक दे बंदुक अडाण्या !!
=======================================================================
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द
असतो 'सात्विक' . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, 'चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'
बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच
आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कसा काय विचारला.'
=======================================================================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!

=======================================================================
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा.  बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.

बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...

=======================================================================
घरेलु टोटके (आज का ज्ञान) .............अच्छा लगे
तो औरों को भी लाभान्वित करें ~
1. अगर आपको कुत्ता काट ले तो आप उसे काट लें,
हिसाब बराबर....
2. दूध फट जाए तो सफ़ेद धागे से सील लें,
किसी को पता नहीं चलेगा ....
3. अगर आप के बाल गिरते हों तो मुंडन करवा लें, फिर
नहीं गिरेंगे.....
4. अगर रंग गोरा करना हो तो, मछली खा कर दूध पी लें,
सफ़ेद हो जाओगे....
5. अगर गले में दर्द हो तो किसी से गला दबवा लें, फिर
कभी दर्द नहीं होगा....
6. अगर आप के पांवों की एड़ियां फट जाएँ और कोई
क्रीम असर न करे तो आप सुई धागा लेकर सील लें....
7. अगर आप के हाथ मैं बहुत दर्द है तो एक मज़बूत
हथौड़ी लें और ज़ोर से पाँव पे मारें, यक़ीन करें आप हाथ
का दर्द भूल जायेंगे ....
8. अगर आप के दांत में कीड़ा लग जाए तो एक दो हफ्ते
तक कुछ खाएं पीयें नहीं, कीड़ा अंदर ही भूखा मर
जाएगा ...
9. अगर आप को रात मैं नींद नहीं आती तो दिन मैं
सो जाएँ ....
टोटकों से फायदा हो तो दुआओं में याद रखना ....
वर्ना खुश तो मैं वैसे भी हूँ
=======================================================================१११ मराठी सभ्य – शिव्या.
१) नालायक ....२) मुर्खा....३) बावळट....४) डुक्कर ....५) टरमळया
६) नरसाळया....७) सुरनळया....८)दळभद्री....९) दलिंदर....१० )फुकटया
११) कुत्र्या....१२)वकटया....१३) बावळया....१४) गाढव....१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ....१७) उड़ानटप्पू...१८)छमिया....१९) बोंगाडया....२०)पोंग्या
२१) माठया....२२)बैल....२३) बैलोबा...२४) सुक्क्या....२५)ठोल्या..2६) मोट्या
२७) म्हासाड...२८) सांड ....२९) हूडडिंगा....३०)धटिंगन...३१) आवाकाळी....३२)मंद
३३) ढिल्या...३४) च्यायला.. 3५) मायला...३६) बायल्या....३७) गाभ्न्या...३८) च्यामारी
३९) कान्या ...४०) कापिंदर ....४१) एपितर...४२) झेंडू....४३) जाड्या....४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या....४५) थेरड्या....४६) शेळपट....४७) मेंगळट....४८) ढेम्स्या...४९) सुक्कड
५०) खेकड्या....५१) डुरक्या....५२) झिन्ग्या....५३)बेडूक....५४) झिपऱ्या...५५) टकल्या
५६) बेशरम....५७) बदमाश...५८) निर्लज्ज...६०) निलाजरा...६१) बिनडोक..६२) टमरेल
६३) खटारा....६४) भागुन्या...६५) टपरी...६६) छपरी....६७) तुसाड्या...६८) नसान्या..६९)बडबड्या..७०) सापळ्या .71)मोक्कर...72)बधीर....73)गेंड्या...74)वेड्या...75)येड्या..76)येडपट...77)मेंटल
78)सर्किट...79)चक्रम...८०) भेकड..८२) घनचक्कर...८३) फाटीचर...८४) फाटक्या...८५) खुळ्या...८६) भामट्या...८७) राक्षसा...८८) कडमडया...८९) दारुड्या...९०) बेवड्या...९९) पेताड...१००) डाम्बिस..१०१) भवाने...१०२) डाकिन...१०३) चेटकीण..१०४) टकल्या...१०५) मरतुकड्या..१०६)ढोरा...१०७) खप्पड..१०८) बहिऱ्या..१०९) मुक्या ११० ) फुकड्या..१११) अल्लड
रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.

=======================================================================

माणूस मेल्या नंतर स्वर्गात जातो. स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप सारी घडयाळं (clocks)टांगलेली असतात म्हणून तो यमराजा ला विचारतो .-
''इतकी घडयाळं कशा साठी?''.
यमराज -''ही खोटेपण मोजण्याची घडयाळं आहेत... तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी खोटे बोलतो ...  इकडे हे घड्याळ पुढे सरकते...
''.माणूस - 'हे कुणाचे घड्याळ आहे ...हे तर बंद दिसते आहे..'.
यमराज - 'हे मदर टेरेसा चे घड्याळ आहे ... ती जीवनात एकदाही खोटं बोलली नहीं ... म्हणून तिचे घड्याळ कधी पुढे सरकलेच नाही ...'.
माणुस - अच्छा असं आहे तर, मग.... मला आपल्या शरद पवार च घड्याळं बघायच आहे ते कुठे आहेत ते..?............
यमराज - शरद पवार च घड्याळं आम्ही इथे ठेवत नाही ... ते घड्याळ आम्ही आमच्या ऑफिस मधे table fan म्हणून वापरतो.....
=======================================================================वाचून झाल्यावर शेअर कराच!
एकदा मी स्वप्नात
देवाला विचारले.........
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर  घेवुन
जातोस???"
... देव म्हणाला,
"मला जी माणसं खुप आवडतात
ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत
नाही....."
... मी म्हणालो "याचा अर्थ
मी तुला आवडत नाही.???"
...देव म्हणाला,
"तस नाही रे.! तु पण मला खुप
आवडतोस.!"
...मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर
अजुन
कसा आहे..???"
...देव म्हणाला,
"तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त
आवडतोस
म्हणुन आहे.
...मी म्हणालो : कोन आहे ती व्यक्ति ?
देव:  ......................तुझी आईं
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!
=======================================================================

इंटरव्यू इन अमेरिका
मेनेजर- So where r u from?
Candidate- सर, from इंडिया.
मेनेजर- अरे वाह भाई, इंडिया मे कहाँ से हो?
Candidate- महाराष्ट्र  , सर.
मेनेजर- बाप रे कुठला रे तु ?
Candidate- सातारा.
मेनेजर- आईच्या गावात,,, आधी सांगायचे ना येड्या ...
गायछाप दे चल लवकर
=======================================================================जब दुनिया यह कह्ती है कि ‘हार मान लो’
तो आशा धीरे से कान में कह्ती है कि ‘एक बार फिर प्रयास करो’ और यह ठीक भी है.,                          "जिंदगी आईसक्रीम की तरह है,  टेस्ट करो तो भी पिघलती है; वेस्ट करो तो भी पिघलती है,  इसलिए जिंदगी को टेस्ट करना सीखो, वेस्ट तो हो ही रही है.

चुहोँ कि गेँग तलवार लेकर भाग रही थी..
शेर ने पुछा: क्या हुआ, तुम लोग इतने गुस्से से
कैसे भाग रहे हो..?
चुहा : हाथी कि बेटी को किसी ने प्रपोज
किया है
नाम हमारा आ रहा है................
"लाशेँ बिछा देँगे.. लाशेँ"..

=======================================================================
•• होय असाच आहे मी ••
•• उसळणा-या लाटांनसारखा ••
•• स्वःछंद फुलपाखरासारखा ••
•• खळखळत्या पाण्यासारखा ••
•• कसा आहे मी •• ?????
•• थोडा सा वेडा थोडसा हळवा •
•• म्हटले तर प्रेमळ ••
•• म्हटले तर स्वच्छ मनाचा ••
•• स्वःतावर प्रेम करणारा ••
•• नेहमी मैत्री जपणारा ••
•• देवाने निर्माण केलेला अजब •
•• रसायन आहे मी ••
•• असाचं आहे मी ••
•• असाचं आहे मी ••
•• मी आहेचं असा मैत्री करणारा
•• मैत्रिसाठी वाट्टेलते करणारा •
•• प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींचा विश्वास
जपणारा ••
•• आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• सतत बोलणारा ••
•• मित्राना नको ते प्रश्न विचारणारा ••
•• प्रश्न विचारुन त्याना सतवणारा
•• उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारा ••
•• मी आहेचं असा मस्त जगणारा
•• आपल्यातचं आपलेपण जपणारा
•• पण इतरांच्या आनंदासाठी
स्वःतालाही विसरणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• मनासारखं जगणारा ••
•• यशाचे शिखर चढताना हात देणारा ••
•• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा ••
•• सुःखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य
सजवणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• सर्वांचे ऐकणारा ••
•• मित्रावर जास्त विश्वास ठेवणारा ••
•• त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• मैत्री करणारा •
=======================================================================
कुछ दिनों में गर्मी शुुरु हो जायेगी...
क्या आप अपने तीन दोस्तो को ये समझा सकते हे कि कभी कोई विदेशी कोल्ड्रिंक्स नहीं पीना...
और
वो भी तीन लोगो को समझाये कि गर्मियों में सिर्फ.......
नींबू-पानी , नींबू शरबत या फिर नारियल पानी पिएँ....
नींबू और नारियल सेहत से भरपूर होते हे और  उगाते-पकाते भी भारत के किसान हैं......
मतलब सेहत भी बनेगी और अपने देश का पैसा देश में ही रहेगा.....!!!
=======================================================================

बायको : अहो एकलत का, बर्याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन
येतो.
लागला ना डोक्याला शॉट
वाचा नीट परत एकदा
=======================================================================
पूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण
म्हणूनच कालपण,आजपण
आणि उद्यापण,
" तुमच्यासाठी कायपण " !!!
शाळेत असतं बालपण,
काॅलेजात असतं तरूणपण
बरणीला असतं झाकण,
आणि पेनाला असतं टोपण
मित्र आहोत आपण,
" मित्रांसाठी कायपण " !!!
साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"...

=======================================================================
यहाँ सब कुछ बिकता है ,
दोस्तों रहना जरा संभाल के !!!
::
बेचने वाले हवा भी बेच देते है , गुब्बारों में डाल
के !!!
:: सच बिकता है , झूट बिकता है, बिकती है हर
कहानी !!!
::
तीन लोक में फैला है , फिर भी बिकता है
बोतल में पानी!!!
कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे... टूट कर बिखर्र
जाओगे । जीना है तो पत्थर की तरह जियो;
जिस दिन तराशे गए... "खुदा" बन जाओगे ।।
=======================================================================यमराजसमोर
=======================================================================
आजकल सबके पास टच फ़ोन तो ज़रूर होता है
लेकिन
व्यस्त इतने रहते है कि टच में कोई नहीं रहता........

=======================================================================
(जोकचे नाव आहे 'संस्कार' )
बायको : अहो , आज मी बाथरूम मधून ओल्या अंगाने टाॅवेल लपेटून बाहेर आली !आणि नेमके सासरेबुवा समोर आले.
नवरा :ऑ?  मग तू काय केलेस?
.
.
.
.
.
.
.बायको : काय करणार, लगेच तोच टाॅवेल सोडून पदर म्हणून डोक्यावर घेतला. संस्कार म्हणजे संस्कार! संस्काराशी तडजोड नाही !

=======================================================================
दारूचा पाढा
दारू एके दारू --- बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास --- मज्जा येईल खास
दारू त्रिक वाईन --- वाटे कसे फाईन
दारू चोक बिअर --- टाका पुढचा गियर
दारू पंचे रम --- विसरून जाऊ गम
दारू सके ब्रँडी --- आणा चिकन हंडी
दारू साते व्हिस्की --- काॅकटेल आहे रिस्की
दारू आठे बेवडा --- आणा शेव चिवडा
दारू नव्वे खंबा --- जास्त झाली थांबा
दारू दाहे उलटी --- मारा आता कलटी ??
=======================================================================

शिक्षक:कोणता
पक्षी
सर्वात जोरात उडतो???
मुलगा:हत्ती शिक्षक(चिडून)
:म. ुर्खा काही पणकाय
बोलतोस,तुझे वडील काय करतात????
.
.
.
.
मुलगा:छोटा राजनच्या
टोळीत शार्प शुटर
आhait !!!
.
.
.
.
शिक्षक:अरे मग
आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे
उत्तर अगदी बरोबर आहे.

=======================================================================
Interview
External-एका विमानात
५० विटा असतात,
जर तु एक विट
काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
.
.
Student: सोप्प आहे ४९
विटा राहणार सर..
.
Ext. अगदि बरोबर
आता मला साँग जर
मला हत्ती फ्रिजमध्ये ठेवायचा आहे ३
स्टेपमध्ये
तर कसा ठेवु..??
.
.
Student : फ्रिज
उघडायचं,
हत्ती आत टाकायच
आणि फ्रिजच दार बँद
करायचं..
.
External: योग्य उत्तर ..
आता मला फ्रिजमध्ये
हरीण
ठेवायचा आहे ते पण फक्त
४ स्टेपमध्ये.. तर
कसा ठेवणार
.
.
Student.- फ्रिजच दार
ऊघडा,
हत्ती बाहेर काढा,
हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजच दार
लावा सर..
.
.
Ext-सिँहाचा वाढदिवसाची पार्टी असते,
सगळे
प्राणि येतात बरं..
पण एक
प्राणी का येत नाही..??
.
.
Student- : कारण तो एक
प्राणी हरीण
असतो जो फ्रिजमध्ये
असतो
.ext: एका वृध्द
बाईला एक
नदी पोहुन पार
करायची असते,
पण ती नदी नेहमी मगरमच्छने पुर्ण भरलेली असते
तर
ती नदी कशी पार
करणार..??
.
.
Student- ती वृध्द बाई पोहुनच नदी पार
करणार
कारण सगळे
प्राणि पार्टीला गेलेले असतात सर..
.
.exter-: अतिउत्तम .,
माझा शेवटचा प्रश्न
आहे
की , नदी पार करुन पण
ती बाई मरते , कस
काय..?
Stu-(गोँधळुन -):
Hmmm,
सर मला वाटत
तिला हार्ट अँटक
आला असेल..
Extra- नाही ! चुकल उत्तर, तिचा डोक्यात
ती विट
पडते
जी विमानातुन
फेकलेली असते....
आता तु जाऊ शकतोस..!!
.
Moral :
तुम्ही हवी तेवढी तयारी करा पण एकदा जर
external
ने
मारायची ठरवली तर
तो मारतोच....

=======================================================================
घोर कलयुग :
कावळा : चिउताई चिउताई दार उघड
चिउताई : आत्ता नको ... हे घरी आहेत ...
  ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली,
सिनेमा बघताना ती दर १०-१०
मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन
तोंडाला लावून खाली ठेवत असते.
तिच्या शेजारीच
आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे
स्लोमोशन बघून वैतागलेला असतो.
तेवढ्यात
गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पिवून टाकतो.....
गण्या (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं असत कोल्डड्रिंक समजल का म्हातारे ?
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,
"अस्स?
पण
तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत
होते????
.
.
.
.
.
.
"मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते..
म्हातारी जोमात..
गण्या कोमात...
   ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
म्हणतात...एकदा आपल्याला कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे परत जायचं नसते...
पण काय करणार आपल्या सासुरवाडी ला जावेच लागते....
   ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
नवरा व्यायामासाठी सकाळी बाहेर गेला...
थंडी खुप जास्त होती म्हणून परत घरात आला आणी बायकोशेजारी झोपला आणि तिला मिठी मारुन म्हणाला बाहेर खुप थंडी आहे गं...
बायको झोपेतचः बघ की... तरीपण आमच येड व्यायाम करायला बाहेर गेलय...
  ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
सनी लीओन ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. सनी पण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित झालंय,
पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत
  ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
 मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..
   ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********
सध्याच्या काळात लग्नाच्या सात फेऱ्यांमध्ये आठवा फेरा वाढवायची गरज आहे असे वाटते आहे ...त्याचे वचन असेल :" Social Networking Sites पेक्षा मी माझ्या जोडीदाराला जास्त वेळ देईन..
   ***********$$$$$$$$$$$$$$$$$ ***********

खतरनाक अपमान
:-
मुलगा आपल्या प्रेयसी बरोबर हॉटेल
मध्ये बसून बिअर पीत असतो
.
.
.
मुलगा :- आय लव्ह यु...
प्रेयसी :- हे तू बोलतोयस का तुझी बिअर
बोलतेय.?
मुलगा :- मी, माझ्या बिअरशी बोलतोय,
तू गप माकडतोंडे..!


घरच्यानी  विचारलेला आजवरचा सर्वात कठीन प्रश्न ...........
हि सनी लिओन चित्रपटात येन्या आधी काय करायची ?


जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी,
पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी...
मुलगा-  अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे...
मुलगी- बोल की भावा.
खेळ खल्लास

=======================================================================
जगातील आश्चर्यजनक सत्य :
१. भारतात ९५% लोक दुध पीत नाहीत.
२. युनायटेड किंग्डम (यु.के.)मध्ये
अजूनही जुळी मुल जन्माला येत नाहीत.
३. नेपाळमध्ये टायगर माणसांसोबत झोपतात.
४. सापला जर हवेत फेकले तर तो १० सेकंद हवेत उडू शकतो.
५. माकड चायनिज भाषा समजू शकतात.
६. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने आपण एका वेळेस ३ मोबाइलच्या बैटरी चार्ज करू शकतो.
७. वरील सगळे पॉइंट चुकीचे आहेत.
मी रिकामाच बसलो होतो..
म्हणून जरा टाइमपास केला.
एकाग्रतेने वाचल्याबद्दल धन्यवाद..
 =======================================================================
THE ULTIMATE ONE ..
पेशंट- डॉ. साहेब जेव्हा मी सरळ उभा राहून थोडासा वाकून माझा डावा पाय गुढग्यात वाकवून परत सरळ करतो आणि मग उजवा पाय गुढग्यात वाकवून परत सरळ करतो तेव्हा कंबरेत खूप दुखते....
डॉ.- मग असा drama करायची काय गरज आहे.
पेशंट- मग काय आता चड्डी पण घालू नको की काय?

 

Saturday, April 19, 2014

सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार ...???

"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार..." ???


घरचा अभ्यास पूर्ण करूनच
मी खाली खेळायला गेले.
'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल
काय'
हे गाण बोलून दाखवल्याने आई तू आज
मला बक्षिसही दिलेस,
...
मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले
बनवत होतो,
आमचे कपडे,
हात आणि छोटंस नाक ही मातीने भरलं होत.
तेवढ्यात,
मदन काका तेथे आले,
हसतच म्हणाले
काय बर... चाललंय?
मी म्हणाले काका, तुमच्या सायलीचे पण अंग
चिखलानेच
मळलय,
सायली तू थांब,
तू चॉकलेट खाल्लस
आता मी छकुलीला देतो,
अस्स म्हणून मला घरी घेवून गेले, आणि मी घरात
शिरल्यावर पटकन
दारही बंदकेले.
मी चॉकलेट खाण्यात गुंग
असताना माझ्या छाती- पाठीवरून ते
हात फिरवत होते ,
मी म्हणाले काका चॉकलेट संपल आता मी घरी जाते...
पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून
माझ्या अंगावरचे कपडेही काढले
आणि
अचानक माझे तोंड दाबून
मला जमिनीवरही पाडले. आई तू आणि बाबा गालावरच
पापा घ्यायचे,पण काका संपूर्ण
अंगावर घेत होते,
त्यांच्या शरीराचा दाब
माझ्या अंगावर
पडल्याने माझे पोटही दुखत होते, काका,
अहो काका....
सोडा ना मला म्हणून
मी रडत होते,
गप्प बस नाही,
तर मारेन म्हणून ते माझ्यावरच ओरडत होते.
अचानक झालेल्या वेदना सहन
झाल्या नाहीत, तेव्हा मला आई
तुझीच आठवण येत
होती,
आता आई प्रतिकार
करण्याची माझी ताकदही संपली होती,
अचानक,
मदन काकांनी माझ्या नाका-तोंडावर
उशी दाबली,
आई सर्दी घ्यायला कसा त्रास होतो,
तसच वाटत होत ग,
घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ्
फिरत होत्या,
शेवटी मी उशीच्या आतंच
हंबरडा फोडला,
आणि तुझाच चेहरा डोळ्यांसमोर
ठेवून शेवटचा श्वास सोडला... ... ... . आई मदन
काकांनी असं का केल ग... ???
मी तर त्यांच्या सायलीचे
फटाकेही नाही घेतले,
तिच्या वाटेचे चॉकलेट
ही नाही खाल्लं,
मग का असे वागले ते माझ्याबरोबर...?
आठवतंय तुला आई ,
एकदा कढईतल्या गरम
तेलाचा थेंब माझ्या हातावर
पडला होता तेव्हा तू
ही माझ्याबरोबररडली स,पण आज तर माझ
संपूर्ण शरीरच जळाल पण तू
माझी हाक
नाही ऐकलीस,
आता आई दोन दिवस झाले तू
आणि बाबा,संत्या मामा, रज्जु ताई,
आजी
सगळे-सगळे रडताय,
मी तुम्हाला हाक मारतेय पण,
तुम्ही लक्ष्यच देत नाहीये,
आई बर्थ-डेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस
पण
आज
माझ्या फोटोला हार का घातला आहेस
ग...?
आज,
तर माझा बर्थ-डे ही नाही , सगळेजण तुला म्हणतात,
"तुमची मुलगी देवाघरी गेली"
पण,
आई.... देवाघरी जायला मदन
काकां सारख्यांच्या वेदना सहन
कराव्या लागतात का ग...?
आई,
मी तुला कधी पासून ओरडून-ओरडून
सांगतेय,
पण तू काही ऐकतच नाहीस,
फक्त रडत बसलीयेस,आता माझा घसा पण सुखलाय,
मला थोड पाणी देशील का ग.
. ??
ग्लासात नको माझ्या waterbag
मध्येच दे,
आई,
आता मी तुझ्या कडे येवू शकत नाही, पण
माझी सगळी खेळणी सायलीला दे
आणि हो...
तिला सांग मदन काका म्हणजे
तिच्या पप्पांकडून चॉकलेट
नको घेवू हं....
नाहीतर, ते तिला पण दुखवतील आणि उशीने
तोंड दाबून
देवाघरी पाठवतील,
आई,
शेजारच्या काकू बघ ना,
आप-आपसात बोलत असतात...... अगं.....
तिच्या मुलीवर "बलात्कार"
झालाय.....,
"सांग ना ग आई,
काय असतो हा बलात्कार"...??? ???
"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"...???
???
जर तुम्हाला वाटत कि
हे सर्व बंद झाल पाहिजे,
तर हि पोस्ट जास्ती जास्त शेयर
करा.....

Heart touching Marathi Poem on Child Abuse and Rapes
It Must Be Stopped

Thursday, April 17, 2014

राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

"पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त
म्हणतात...
वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन
म्हणतात...
आणि
'रयतेच राज्याची स्थापना'
करणाऱ्या वाघाला 'छत्रपती शिवाजी महाराज
म्हणतात....."
जय शिवराय...
जय शंभूराजे....
मेंढरांसमोर उभे राहून धाक दाखवायला तर
लांडग्यालाही जमत...
पण
लांडग्यांच्या घोळक्यापुढे थांबुन
डरकाळी फोडायला
काळीज
... अन रगत वाघाचच लागत..
हर हर महादेव
राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे,यांना शहाणे समजू नका,
हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी,
तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो,
आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला,
ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

Saturday, April 12, 2014

काही विनोद , काही कविता , काही असेच

Whats App वर आलेले काही विनोद , काही कविता , काही असेच

Marathi Jokes, Poems and articles received on WhatsApp

अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!
तर त्याचे झाले काय…
आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा!! "आमच्या इथे नवरा विकत मिळेल" अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...
पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... "इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे."
चिंगी खुश झाली.!!
पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…
दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: "येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!" चिंगी जाम खुश झाली. "च्यामारी लैइ भारी" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?
आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!"
आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.
आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात."
"अहाहा कित्ती मस्त.!!" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!
पाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…
"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!
कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! "
====================================================================
आणखी वाचा…
आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते "आमच्या येथे बायको विकत मिळेल"!!
सेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!
चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : "येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!"
चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून नाशिकला घेऊन येतो!!
====================================================================
जाता जाता...
आत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!! 
====================================================================

मुलगा आणि मुलगी जेवत असतात ….
मुलगा : ए ऐक ना ….
मुलगी : श्श्श्शू..... जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
मुलगी : हं …. आता बोल.
मुलगा : आता कप्पाळ बोलू ….!! तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!
====================================================================

एक कविता सादर करत आहे
कवितेचे नाव आहे
'एक थेंब' (टुपूक)
धन्यवाद
====================================================================

पुणेरी विनोद

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: चायला! परत पुण्यात जन्माला आलो....!!

 पुणेरी boyfriend 
मुलगा : I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk on fire just for you......
मुलगी: wow, किती romantic
तू मला आत्ता भेटायला येशील का ?
मुलगा : आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!


 एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"


स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

 स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??पुणेरी पाटी-(तुळशीबागेतील)
मंदिर दुरूस्तीचे कामामुळे या वर्षी
रामाचा जन्म होणार नाही.
 ====================================================================


 मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त
राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.

बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर
आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .
आली लहर केला कहर...

बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा.  बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
====================================================================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन
वृद्धत्वापर्यंत ......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे
आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व
जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन्
वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि
सावली कधी साथ सोडत नाही..
====================================================================
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||
आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई
मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||
७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे
बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||
आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही
आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या face बुक chatting ला नाही
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले || ६
====================================================================

आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........

मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........

चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........

पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........

१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........

अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........

३० तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........
====================================================================
आजच्या परिस्थितीत नेत्यांना परफेक्टपणे सुट होणारे गीत कसे असेल ते बघा: -
सोनिया गांधी: - दिल हुम हुम करे, घबराये......
मनमोहनसिंग: - आता वाजले कि बारा, मला जावू दया ना घरा....
.राहूल: - चॉकलेट लाईम ज्यूस आईसक्रीम टॉफीयां,पहले जैसे अब मेरे शौक है कहां.....
मोदी: - देखा एक ख्वॉब तो ये सिलसिले हुए...
.केजरीवाल: - अंधेरी रातों मे, सुनसान राहों पर, हर जुल्म मिटाने को.......
अडवानी: - भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राजकुँवर.....
जसवंतसिंग : - खिलौना जानकर तुम तो मेरा दिलतोडे जाते हो......
ममता: - बेदर्दी से प्यार का सहारा ना मिला,ऐसा बिछडा वो मुझको ना जोबारा मिला.....
अण्णा: - जाने कहाँ गये वो दिन.......
जयललीता: - बिजली गिराने मै हूँ आयी, कहते है मुझको हवाहवाई..........
सुशीलकुमार : - घालीन लोटांगन वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे......
अशोक चव्हान: - मय्या मोरी! मै नही माखन खायो...........
.कलमाडी : - तुझे याद न मेरी आयी, किसी से अब क्या कहना.............
शरद पवार : - टिक टिक वाजते डोक्यातं, धडधड वाढते ठोक्यातं........
आबा: - कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.........
उद्धव: - मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है........
राज : - आ देखे जरा, किसमे कितना है दम.........
गडकरी : - दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके......
मुंढे : - हम तुम्हे चाहते है ऐसे, मरने वालाकोई जिंदगी चाहता हो जैसे.......
अजीतदादा: - माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं...........
पृथ्वीराज: - करवटें बदलते रहे सारी रात हम,आपकी कसम हाय आपकी कसम.........
भुजबळ: - मेरे सपनों कि रा्नी कब आयेगी तू..........
राणे: - घुंगरू कि तरह बजता ही रहा हूँ मै.........
आठवले : - काठी नि घोंगडं घेवू द्या की रं, मला बी जत्रंला येवू द्या की........
मुलायम: - चांदी की सायकल सोने कि सीट, आओ चले डार्लींग चले डबलसीट..............
मायावती : - मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा,मै नागन तू सपेरा...........
.लालू :  गोरी तेरा गाँव बडा प्यारा, मै तो गया मारा, आके यहाँ रे......
राजनाथ : - सपने मे मिलती है, ओ कुडी मेरी सपने मे मिलती है......
रामदेव : - चल सन्यासी मंदिर मे, तेरा चिमटा मेरी चुडीयाँ दोनों साथ बजाएंगे.....
..
..
जनता : - जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ..........
====================================================================
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
 ====================================================================
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
====================================================================
Pune classic
Joshi kaku : Hello Dominos?..
Dominos : Yes Dominos how can I help you.
Joshi kaku : ghari pizza kasa banvaycha ho?
====================================================================
दोन झुरळे ICU मध्ये
एकमेकांच्या शेजारी अॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!

====================================================================
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!
सहयोग करा....आणि एक तरी झाड लावा....¶¶ .....  े
====================================================================
Malvani Masala

बंड्याची Girl friend :" जानु,
उद्या माझो Birthday आसा
बंड्या : "Darling..!!
Advance मदेन तुका Happy Birthday,
Girl friend : " GIFT काय दितलस...??
बंड्या : "बोल तुका काय होया..???
Girl : "RING...!!
बंड्या : " ठीक आसा,
RING दितलय,
पण call उचलु नकोस...,
आधीच BALANCE कमी आसा.....!!
--------------------------------------------------
मालवण एअरवेज मधली हवाई सूंदरी एका पॅसेंजराक ईचारता: सर, आपण जेवणात काय घेतालास????
पॅसेंजर: माका, खीर, वडे,
भोपळ्याची भाजी,
वाटाण्याची उसळ, कांद्याची
भजी, वायीच कोशिंबीर
आणी डाळ भात .....!
हवाई सूंदरी: सर, आपण  ईमानात आसास. आपल्या बापाशीच्या श्राद्धाचा ज्यावान जेवूक नाय इलात ..!!

---------------------------
मालवणी माणूस: ओ पुजाऱ्यानु...यंदाच माझी "बायपास" झाली असा. तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्या........

पुजारी: बा देवा म्हाराजा, यांची  `बाय’ यंदा  'पास' झाली असा. तशी ती दरवर्षाक होऊ दे रे म्हाराजा........
 
मोरूची बायको मोरूक ईचारता....बघलास शिलाचो नवरो रोज संध्याकाळी तीका फिराक घेऊन जाता, तुम्ही असा कधी केल्लास....????
मोरू - मी तीका तीन चार येळेकं ईचारलय, पण ती नाय म्हणता.
"Aali Lahar . Kela Kahar.
एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा 'पोमपोम'  वाजवून दाखवा की .....!!!!
====================================================================
तुम्ही सांगाल ते
नवरा:आज जेवायला काय बनवशील?
बायको : तुम्ही सांगाल ते!?
नवरा: वरण भात कर.
बायको: कालच तर केलं होतं
नवरा: मग भाजी चपात्या कर
बायको:मुलं नाही खात ते
नवरा:मग छोले पुरी कर
बायको:पचायला जड होईल
नवरा: अंड्याची भुरजी बनव
बायको:आज गुरूवार आहे
नवरा:पराठे?
बायको: रात्री कुणी पराठे खातं का?
नवरा :चल हॅटेलमधुनच मागवु
बायको :रोज रोज बाहेरचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको :दही नाही आता
नवरा :इडली संबार?
बायको :त्याला वेळ लागेल आता आधिच सांगायचं नाही का!
नवरा :चल ठिक आहे मॅगी च बनव .त्यात वेळ नाही लागत.
बायको :हॅ ते काही जेवण आहे का?
नवरा :मग आता काय बनवशील?
बायको :तुम्ही सांगाल .....ते

====================================================================
इंटरनेटने दाखवले कि जग किती छोटे आहे .. 
पण हरवलेल्या विमानाने दाखवले
पृथ्वी किती मोठी आहे ..
====================================================================

Tuesday, April 1, 2014

व्याख्या : Marathi Definitions

व्याख्या  Definitions

पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.

बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.

चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो”
अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.

ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे
तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.

विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.

कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.

जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.

कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.

कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.

चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राण

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव

गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा
बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

व्याख्या आवडल्या तर नक्की शेअर करा