टंप्या -अरे झंप्या कंटाळा आलाय रे !
झंप्या-अरे ,मग दरवाजा उघडू नकोस ,राहू दे त्याला बाहेरच !
वैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,
ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये ! :P :P :P
.
.
.
.
.
.
.
.
//
सातवी आठवीतली काही मुलं-मुली
एका बंदिस्त खोलीत खेळत होती....
तेवढ्यात एका मुलाने एका मुलीचा मुका घेतला
आणि एका मुलाने ....एका मुलीला उचलून घेतले.......
तेवढ़यात त्यांचे पालक तिथे टपकले ...
आणि जोरात ओरडले ..." अरे हे काय चालू आहे ..??"
.
.
सगळेजण एकसुरात ओरडले ...
" आम्ही BIG BOSS BIG BOSS खेळतोय.."
///
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........
चड्डी फाटेल रे ...
//
एकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो,
आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जुलाब होतात,
डॉक्टर म्हणतात हे घ्या गोळी.
माणूस गोळी आणि नंतर म्हणतो आता आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.
//
भारतात 40 टक्के लोक दूध पीत नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत एकही जुळ जन्माला आलेलं नाही. नेपाळमध्ये वाघ माणसासोबत झोपतात. सापाला हवेत फेकलं, तर दहा मिनिटांपर्यंत तो उडू शकतो. झेब्राला हृदय नसतं. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने एकावेळी तीन मोबाइल battery चार्ज होऊ शकतात.
.
.
.
.
..
हे सगळे points चुकीचे आहेत. बोअर झाल,म्हणून टाइमपास kela.. बारकाईने वाचल्याबद्दल आभारी आहे !
//
पहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.
दुसरा : वा!...याला म्हणतात प्रेम.
पहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस.....
//
चम्या त्याचा बायकोची किस घेत असतो, तेवढ्यात त्याचा नोकर गम्या पाहतो, आणि मालकाला विचारतो हे काय सुरु होते,
चम्या :- काही नाही साखर खात होतो.
४ दिवसांनी गम्या ला पण काहीतरी गोड खावेसे वाटते म्हणून तो चिंगी म्हणजे चम्याची पोरगी हिला किस करताना चम्या त्याला पकडतो आणि काय करतो म्हणून विचारतो
गम्या:- मी पण साखर खातो,
चम्या:- त्यासाठी नवीन पोते कशाला फोडले रे?
//
मामलेदार कचेरीतुन रीटायर्ड झाल्यावर भाऊ साहेब
आपल्या कुटुंबाला राधाक्काना घेवुन फिरायला गेले होते.
गावच्या नदिवरचा पुल क्रॉस करायचा होता, पुलावरुन थोड पाणी वहात होत.
अंदाज न आल्यान पुल क्रॉस करता करता पाणी कमरेपर्यंत पोहोचले.
भाऊ साहेबांना तशात विनोद करायची हुक्की आली.ते राधाक्कांना म्हणाले.
"ऎकलत का? छोटे मामलेदार साहेब भिजलेत म्ह्टल"
त्या वर राधाक्का म्हणाल्या." अहो छोट्या मामलेदार साहेबांच काय
सांगताय? इथ कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलय"
//
आपला चम्या सरबताची गाडी सुरु करतो,एक दिवस सगळे कपडे फाटले, लंगडत लंगडत अश्या अवस्थेत घरी येतो.
परया विचारतो काय झाले रे?
चम्या :- आईच्या गावात, तिकडे पठाण वाडीत गेलो होतो, आणि फक्त आवाज दिला अरे आओ अपनी प्यास बुजालो, आणि त्यांनी हे असे केले.
///
एकदा चम्या पुला वरून जात असतो.
एक सुंदर पोरगी पुलावरून उडी मारणार असे त्याला दिसते.
तो धावत जावून तिला समजून सांगतो, पण ती जीवच देणार असते शेवटी.
तर तो तिला म्हणतो कि जीव च देतेस तर जाताना मला एक किस तरी देऊन जा.
किस घेतल्यावर तो तिला म्हणतो कि एवढा सुंदर किस मी आज पर्यंत कधीच नाही मिळविला.
का जीव देतेस तू, तुज्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही.
ती मुलगी म्हणते माज्या घरच्याना मी मुलगा असून मुलीचे कपडे घालून फिरलेले नाही आवडत म्हणून.