Sunday, October 9, 2011

वाचलेच पाहिजे असे काही ...

वाचलेच पाहिजे असे काही ...
हो मला ठावुक आहे हे मराठी नाही पण......

I know its not marathi but I cant resist to share
 Best Argument Ever Read...- A must read



One Of The Best Arguments.!! I have ever read

Don’t miss even a single word…. It’s Too good

An atheist professor of philosophy speaks to his class on the problem science has with God, The Almighty.
He asks one of his new students to stand and…..

Prof: So you believe in God?

Student: Absolutely, sir.

Prof: Is God good?

Student: Sure.

Prof: Is God all-powerful?

Student: Yes..

Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him. Most of us would attempt to help others who are ill. But God didn’t. How is this God good then? Hmm?
(Student is silent.)

Prof: You can’t answer, can you? Let’s start again, young fella. Is God good?

Student: Yes.

Prof: Is Satan good?

Student: No.

Prof: Where does Satan come from?

Student: From….God…

Prof: That’s right. Tell me son, is there evil in this world?

Student: Yes.

Prof: Evil is everywhere, isn’t it? And God did make everything. Correct?

Student: Yes.

Prof: So who created evil?
(Student does not answer.)

Prof: Is there sickness? Immorality? Hatred? Ugliness? All these terrible things exist in the world, don’t they?

Student: Yes, sir.

Prof: So, who created them?
(Student has no answer.)

Prof: Science says you have 5 senses you use to identify and observe the world around you. Tell me, son…Have you ever seen God?

Student: No, sir.

Prof: Tell us if you have ever heard your God?

Student: No, sir.

Prof: Have you ever felt your God, tasted your God, smelt your God? Have you ever had any sensory perception of God for that matter?

Student: No, sir. I’m afraid I haven’t.

Prof: Yet you still believe in Him?

Student: Yes.

Prof: According to empirical, testable, demonstrable protocol, science says your GOD doesn’t exist.
What do you say to that, son?

Student: Nothing. I only have my faith.

Prof: Yes. Faith. And that is the problem science has.

Student: Professor, is there such a thing as heat?

Prof: Yes.

Student: And is there such a thing as cold?

Prof: Yes.

Student: No sir. There isn’t.
(The lecture the after becomes very quiet with this turn of events.)

Student: Sir, you can have lots of heat, even more heat, superheat, mega heat, white heat, a little heat or no heat..
But we don’t have anything called cold. We can hit 458 degrees below zero which is no heat, but we can’t go any further after that. There is no such thing as cold. Cold is only a word we use to describe the absence of heat. We cannot measure cold. Heat is energy Cold is not the opposite of heat, sir, just the absence of it .
(There is pin-drop silence in the lecture theatre.)

Student: What about darkness, Professor? Is there such a thing as darkness?

Prof: Yes. What is night if there isn’t darkness?

Student : You’re wrong again, sir. Darkness is the absence of something. You can have low light, normal light, bright
light, flashing light…..But if you have no light constantly, you have nothing and it’s called darkness, isn’t it? In reality, darkness isn’t. If it were you would be able to make darkness darker, wouldn’t you?

Prof: So what is the point you are making, young man?

Student: Sir, my point is your philosophical premise is flawed.

Prof: Flawed? Can you explain how?

Student: Sir, you are working on the premise of duality. You argue there is life and then there is death, a good God and a bad God. You are viewing the concept of God as something finite, something we can measure. Sir, science can’t even explain a thought.. It uses electricity and magnetism, but has never seen, much less fully understood either one.To view death as the opposite of life is to be ignorant of the fact that death cannot exist as a substantive thing. Death is
not the opposite of life: just the absence of it.
Now tell me, Professor.Do you teach your students that they evolved from a monkey?

Prof: If you are referring to the natural evolutionary process, yes, of course, I do.

Student: Have you ever observed evolution with your own eyes, sir?
(The Professor shakes his head with a smile, beginning to realize where the argument is going.)

Student: Since no one has ever observed the process of evolution at work and cannot even prove that this process is an on-going endeavor, are you not teaching your opinion, sir? Are you not a scientist but a preacher? (The class is in uproar.)

Student: Is there anyone in the class who has ever seen the Professor’s brain?
(The class breaks out into laughter.)

Student : Is there anyone here who has ever heard the Professor’s brain, felt it, touched or smelt it? No one appears to have done so. So, according to the established rules of empirical, stable, demonstrable protocol, science says that you have no brain,sir. With all due respect, sir, how do we then trust your lectures, sir?
(The room is silent. The professor stares at the student, his face unfathomable.)

Prof: I guess you’ll have to take them on faith, son.

Student: That is it sir… The link between man & god is FAITH . That is all that keeps things moving & alive.

I believe you have enjoyed the conversation…and if so…you’ll probably want your friends/colleagues to enjoy the same…won’t you?….this is a true story, and the

student was none other than …….
APJ Abdul Kalam, the former President of India




Thursday, September 29, 2011

कारण मी कधीच रिस्क घेत नाही

I never take risk: A husband wife story


- दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||१||
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, शिवाजीमहाराज मंद हसत असतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||२||
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ! मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||३||
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ... मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||४||
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघून हसत असते, शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो, पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही ... . ||५||
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो.. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो, मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत.. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो... कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६|| --

Tuesday, September 27, 2011

आणखि काहि चो-या

पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्ट र प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले,''काय रे पांडू, हा काय प्रकार?''

''अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.''

इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्ान् पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला. पहिल्या पोराला विचारलं,''तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत?''
...
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला,''माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.''

आता दुसरा मुलगा.''माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

तिसरा मुलगा.''माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला,''माझं नाव
शेंगदाणे

------------------------------

राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.
राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.
ते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो
आणि तिथून निघून जायला लागतो.

... राम: काय झालं?

रावण: काही नाही... मी निघतो.

राम: ए पण काय झालं सांग ना. ...

रावण: काही नाही यार बास झालं.

राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग. . . .

रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?.

///////

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ......

त्यात एक कुत्रा हि नाचत होता....

लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........

त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना

Friday, September 23, 2011

वैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये


टंप्या -अरे झंप्या कंटाळा आलाय रे !

झंप्या-अरे ,मग दरवाजा उघडू नकोस ,राहू दे त्याला बाहेरच !

वैधनिक इशारा-अतिशय पांचट आहे ,


ज्यांना झेपणार नाही त्यांनी यापुढे वाचू नये ! :P :P :P
.
.
.
.
.
.
.
.

//


सातवी आठवीतली काही मुलं-मुली

एका बंदिस्त खोलीत खेळत होती....

तेवढ्यात एका मुलाने एका मुलीचा मुका घेतला

आणि एका मुलाने ....एका मुलीला उचलून घेतले.......

तेवढ़यात त्यांचे पालक तिथे टपकले ...

आणि जोरात ओरडले ..." अरे हे काय चालू आहे ..??"
.
.

सगळेजण एकसुरात ओरडले ...
" आम्ही BIG BOSS BIG BOSS खेळतोय.."
///
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........
चड्डी फाटेल रे ...

//

एकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो,
आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जुलाब होतात,
डॉक्टर म्हणतात हे घ्या गोळी.
माणूस गोळी आणि नंतर म्हणतो आता आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.

//

भारतात 40 टक्के लोक दूध पीत नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत एकही जुळ जन्माला आलेलं नाही. नेपाळमध्ये वाघ माणसासोबत झोपतात. सापाला हवेत फेकलं, तर दहा मिनिटांपर्यंत तो उडू शकतो. झेब्राला हृदय नसतं. हत्तीच्या शेपटीवरील एका केसाने एकावेळी तीन मोबाइल battery चार्ज होऊ शकतात.
.
.
.
.
..
हे सगळे points चुकीचे आहेत. बोअर झाल,म्हणून टाइमपास kela.. बारकाईने वाचल्याबद्दल आभारी आहे !

//

पहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.
दुसरा : वा!...याला म्हणतात प्रेम.
पहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस.....

//

चम्या त्याचा बायकोची किस घेत असतो, तेवढ्यात त्याचा नोकर गम्या पाहतो, आणि मालकाला विचारतो हे काय सुरु होते,
चम्या :- काही नाही साखर खात होतो.
४ दिवसांनी गम्या ला पण काहीतरी गोड खावेसे वाटते म्हणून तो चिंगी म्हणजे चम्याची पोरगी हिला किस करताना चम्या त्याला पकडतो आणि काय करतो म्हणून विचारतो
गम्या:- मी पण साखर खातो,
चम्या:- त्यासाठी नवीन पोते कशाला फोडले रे?

//

मामलेदार कचेरीतुन रीटायर्ड झाल्यावर भाऊ साहेब
आपल्या कुटुंबाला राधाक्काना घेवुन फिरायला गेले होते.
गावच्या नदिवरचा पुल क्रॉस करायचा होता, पुलावरुन थोड पाणी वहात होत.
अंदाज न आल्यान पुल क्रॉस करता करता पाणी कमरेपर्यंत पोहोचले.
भाऊ साहेबांना तशात विनोद करायची हुक्की आली.ते राधाक्कांना म्हणाले.
"ऎकलत का? छोटे मामलेदार साहेब भिजलेत म्ह्टल"
त्या वर राधाक्का म्हणाल्या." अहो छोट्या मामलेदार साहेबांच काय
सांगताय? इथ कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलय"

//

आपला चम्या सरबताची गाडी सुरु करतो,एक दिवस सगळे कपडे फाटले, लंगडत लंगडत अश्या अवस्थेत घरी येतो.
परया विचारतो काय झाले रे?
चम्या :- आईच्या गावात, तिकडे पठाण वाडीत गेलो होतो, आणि फक्त आवाज दिला अरे आओ अपनी प्यास बुजालो, आणि त्यांनी हे असे केले.

///

एकदा चम्या पुला वरून जात असतो.
एक सुंदर पोरगी पुलावरून उडी मारणार असे त्याला दिसते.
तो धावत जावून तिला समजून सांगतो, पण ती जीवच देणार असते शेवटी.
तर तो तिला म्हणतो कि जीव च देतेस तर जाताना मला एक किस तरी देऊन जा.
किस घेतल्यावर तो तिला म्हणतो कि एवढा सुंदर किस मी आज पर्यंत कधीच नाही मिळविला.
का जीव देतेस तू, तुज्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही.
ती मुलगी म्हणते माज्या घरच्याना मी मुलगा असून मुलीचे कपडे घालून फिरलेले नाही आवडत म्हणून.